ठिबक सिंचन अनुदानाला गती! शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच मदत होणार जमा…
कोल्हापूर जिल्ह्यात ठिबक सिंचन योजनेअंतर्गत अनुदान मिळण्यास उशीर होत असून, दीड वर्षात मंजूर झालेल्या १० कोटींपैकी केवळ ३ कोटी रुपयांचेच अनुदान वितरित झाले आहे. त्यानंतर प्रशासनाने याची दखल घेत तिसऱ्या टप्प्यात २ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले आहे. आठवडाभरात सुमारे ६०० शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होणार असले तरीही उर्वरित ८९० शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी … Read more