Agriculture Laws : शेजारच्या शेतकऱ्याच्या शेताचा बांध कोरला तर काय होते ? जाणून घ्या कायदा
Agriculture Laws : शेतजमिनीच्या सीमारेषांसंदर्भातील वाद अनेकदा शेतकऱ्यांमध्ये निर्माण होतात. अनेकदा ट्रॅक्टर किंवा इतर साधनांच्या मदतीने शेतकऱ्यांकडून शेतीचा बांध कोरला जातो. मात्र, यामुळे दुसऱ्या शेतकऱ्याला नुकसान झाल्यास कायदेशीर कारवाई होते का? या संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 काय सांगतो, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कायदा आणि नियम काय आहेत? महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 … Read more