Agriculture Solar Pump : सोलर पंपाची रक्कम भरली ; पण पंप वाटपाचा पत्ताच नाही

Agriculture Solar Pump : सोलर पंपाची रक्कम भरली ; पण पंप वाटपाचा पत्ताच नाही

Agriculture Solar Pump राज्य शासनाच्या वतीने ‘मागेल त्याला सोलर पंप’ या योजनेखाली अंबड तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांनी ऑनलाइन रक्कम भरून दीड ते दोन महिने उलटले आहेत. मात्र, अद्यापपर्यंत सोलर पंपासाठी कंपनीची निवड करण्यासाठी चॉइस मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांना सोलार पंप मिळणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. Agriculture Solar Pump रात्री-बेरात्री शेतकऱ्यांची विजेच्या समस्येपासून सुटका … Read more