Ladki Bahin Yojana : ‘या’ तारखेला मोठी घोषणा होण्याची शक्यता, २१०० रुपये मिळणार ?
Ladki Bahin Yojana Budget Session Update : गेल्या अर्थसंकल्पात सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली होती. या योजनेंतर्गत महिलांना प्रतिमहिना १५०० रुपये देण्याचं सरकारने जाहीर केलं होतं. महत्त्वाचे म्हणजे नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ही रक्कम वाढवून २१०० रुपये करण्याचं आश्वानसही महायुती सरकारने देण्यात आलं. मात्र, आता निवडणूक होऊन जवळपास तीन महिने उलटले आहेत. मात्र, … Read more