सर्व जिल्ह्यांचे पिक विमा मंजूर; पिक विमा वितरणास होणार सुरुवात : Pik vima vitaran
Pik vima vitaran महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले पिक विमा बद्दल शासनाने महत्त्वाचे पाऊल उचललेले आहे आता पिक विमा रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे 33% नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना 25% अग्रीम पीक विमा देण्यात आलेला होता आता उर्वरित 75 टक्के पिक विमा वाटप राज्य सरकार सुरू करणार आहे याबाबत सध्या राज्य सरकारकडून सूचना द्वारे झालेले आहेत आणि पीक विमा कंपन्यांकडे पिक … Read more