देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; ‘या’ दिवशी खात्यात येणार PM Kisan चा १९ वा हप्ता
PM Kisan Sanman Nidhi Instalment: देशातील कोट्यवधी शेतकरीपंतप्रधान किसान सन्मान निधीच्या १९ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. आता यासंबंधीची एक मोठी अपडेट समोर आलीये. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी बिहारच्या दौऱ्यावर … Read more