Pm Kisan E Kyc : पीएम किसानच्या 19 व्या हफ्त्यासाठी अशी करा घरबसल्या ई-केवायसी, वाचा सविस्तर
Pm Kisan E Kyc : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी (Pm Kisan Scheme) योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारी रोजी जारी केला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी मेळाव्यातून बिहारमधील भागलपूर येथून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपयांच्या १९ व्या हप्त्याची रक्कम हस्तांतरित करतील. परंतु, पीएम … Read more