‘या’ शेतकऱ्यांना रेशनऐवजी थेट पैसे, नवीन शासन निर्णयास मंजुरी, वाचा सविस्तर ration Card

'या' शेतकऱ्यांना रेशनऐवजी थेट पैसे, नवीन शासन निर्णयास मंजुरी, वाचा सविस्तर ration Card

ration Card छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील (Amaravati) सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील एपीएल (केशरी) (ration Card) शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्न धान्याऐवजी रोख रक्कम हस्तांतरण योजनेकरिता नवीन लेखाशिर्ष मंजूर करण्याबाबत शासन निर्णयास मंजुरी (Maharashtra Government GR) देण्यात आली आहे. यानुसार संबंधित केशरी रेशनधारक शेतकऱ्यांना थेट पैसे मिळणार आहेत. सदर योजनेच्या लाभार्थ्यांना माहे जानेवारी, २०२३ पासून … Read more