या शेतकऱ्यांच्या खात्यात 16000 कोटी जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती? जाणून घ्या सविस्तर माहिती Sugarcane subsidy

या शेतकऱ्यांच्या खात्यात 16000 कोटी जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या खात्यात किती? जाणून घ्या सविस्तर माहिती Sugarcane subsidy

Sugarcane subsidy देशातील बहुतांश ठिकाणचा उसाचा (Sugarcane) गळीत हंगाम संपत आला आहे. काही ठिकाणीच उसाचे गाळप सध्या सुरु आहे. दरम्यान, ऊस कारखान्याला गेल्यानंतर 14 दिवसांच्या आता शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर पैसे जमा झाले पाहिजेत असा नियम. त्याप्रमाणे बहुतांश कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी दिली आहे. तर काही कारखान्यांनकडे अद्यापही देणी बाकी आहेत. दरम्यान, आत्तापर्यंत 16 हजार कोटी रुपयांची … Read more