तलाठी कार्यालयातील हेलपाटे बंद! घरबसल्या ऑनलाइन करा 11 कामे Talathi office work

तलाठी कार्यालयातील हेलपाटे बंद! घरबसल्या ऑनलाइन करा 11 कामे Talathi office work

Talathi office work शेती आणि जमिनीसंदर्भात कोणतेही काम असेल तर तलाठी कार्यालयात जावं लागतं. तसेच कार्यालयात जाऊनही कामे वेळेत होत नाहीत अशी अनेक लोक तक्रार करत असतात. मात्र आता या सर्व त्रासातून मुक्तता मिळणार आहे. जिल्ह्यातील 11 प्रकारच्या फेरफार नोंदींसाठी आता ‘ई-हक्क’ प्रणालीच्या माध्यमातून अर्ज करणे अनिवार्य करण्यात आले आहे. वारसा नोंद, मृत व्यक्तीचे नाव … Read more